Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 22, 2012
Visits : 32264

मुंबईत 11 तारखेला धर्मांध मुस्लिमांनी एकत्र येत सीएसटी स्थानकाच्या आवारात जो धुडघूस घातला, त्या वेळी त्यांना तो घालू देणाऱ्या दंगलखोरांविरोधात काहीही कारवाई न करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अरुप पटनाईक यांना काँग्रेसच्या नेत्यांकडूनच मिळाल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली आहे.पटनाईक यांनी परिस्थिती जबाबदारीने हाताळली, त्यामुळे मुंबईत होणारी जातीय दंगल टळण्यास मोलाची मदत झाली, अशी पटनाईक यांची पाठराखण काँग्रेसकडून केली जात असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पटनाRead More

August 21, 2012
Visits : 5907

मी आज पैलतीराची वाटचाल सुरू केलेलीकोणताही खेद ना खंत मनातआयुष्य स्वच्छंदीपणे जगल्याचे समाधानतुम्हा सर्वांमुळेच‘त्या’ने ओंजळीत दिलेले मापअगदी ओसंडून वाहिलेले, याची जाणीव झालेली.- संजीव ओकhttp://www.bookganga.com/eBooks/Book/5548741774315233403.htm?Book=PailateerRead More

August 21, 2012
Visits : 16689

महाराष्ट्रातले पोलिस खाते असेल, प्रसारमाध्यमे असतील, मराठी माणसे असतील यांच्याकडे वाकडा डोळा करून पाहण्याची हिंमत कोणाची झाली नाही पाहिजेल, एवढी ताकद दिसली पाहिजे. दोन दिवस पोलिस अधिकारी भेटत होते, मोर्चा कसा काढणार, म्हटले चालत.मोर्चाला निघणार नाही, याकरिता प्रयत्न होत होता.हे सगळे उद्योग अरुप पटनाईक यांच्याकडून होत होते.पोलिस अधिकारीच सांगत होते, गाड्या अडवण्याच्या गोष्टी होतील, इतर काही प्रयत्न होतील.होणार का, होणारही नाहीत, हा इतर भाग. लोकशाही मार्गाने निषेधही व्यक्त करायचा नाही का?आपला मोर्चा शांततेत हRead More

August 16, 2012
Visits : 13707

मुंबईत श्रीरामजन्मस्थळावरील बाबराने उभा केलेला ढाचा कारसेवकांनी पाडल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले होते. हिंदूस्थानात करोडो हिंदूंचे देवस्थान असलेल्या श्रीरामाचे जन्मस्थान मुक्त झाल्यावर देशातून गुढ्या उभारले जाणे अपेक्षित असताना, चवताळलेल्या धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत नंगानाच घातला होता. त्यावेळी शिवसेनेने हिंदूंना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केल्यानंतर धर्मांधांना माघार घेण्यास भाग पडले.याची आठवण होण्याची कारण म्हणजे काहींनी या दंगलींमुळे मुंबईतील जातीय सलोख्याचे वातावरण बिघडले होते, अशी तक्रार केली आहेRead More

August 15, 2012
Visits : 21286

म्यानमार आणि आसाममधील घुसखोर बांगलादेशींसाठी गळा काढत शनिवारी धर्मांध मुस्लिमांनी मुंबईतील फोर्ट परिसरात हैदोस घातला. या हल्ल्यात आणि जाळपोळीत प्रचंड नुकसान झाले असले तरी सर्वात मोठा आघात झाला तो हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याची अस्मिता जागविणार्याड ‘अमर जवान’ या क्रांतिस्तंभावर… २६/११ला कसाब टोळीने मुंबईवर केलेल्या हल्ल्यातील शहीदांचा स्मृतिस्तंभ आणि १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामातील शहीद जवानांचा पवित्र क्रांतिस्तंभ यावर या धर्मांधाने हल्ला करून प्रचंड तोडफोड केली. या स्मारकातील बंदूक उखडून टाकत तिथे नंगानRead More

August 15, 2012
Visits : 20223

मुंबईत धर्मांध मुस्लिमांनी दंगल करून हिंदूस्थानाविरोधात जे अतिरेकी कृत्य केले, त्यात अबू आझमीचा हात आहे काय, याचीही चौकशी करण्याची गरज आम्ही व्यक्त केली होती. त्यातच अबु आझमीने शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रात वापरलेल्या भाषेविषयी गृहखात्याकडे तक्रार केली. त्यामुळे समाजात धार्मिक तणाव वाढण्याची भीती त्याने व्यक्त केली आहे.शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ‘राजमत’शी बोलताना ते म्हणाले की, मुळात अबू आझमीने ‘सामना’च्या भाषेविषयी बोलावे, हाच मोठा विनोद आहे. त्याच्यासारख्या सापाला ठेचण्यासाठी हRead More

August 15, 2012
Visits : 20189

मुंबईत धर्मांध मुस्लिमांनी जी दंगल घडवून आणली, त्या घटनेला 48 तास उलटून घडायच्या आतच उपमुख्यमंत्री, तसेच राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड बारामतीत दहीहंड्या फोडण्यासाठी उपस्थित होते. चित्रपट तारकांच्या उपस्थितीत अजित पवारांसह आव्हाडांनी दहीहंडीचा मनसोक्त आनंद उपभोगला. मुंबईत दंगल होते, त्यात पोलिसांसह सर्वसामान्यांना धर्मांधांकडून मार पडतो. अमर जवान स्मारकाची विटंबना केली जाते. सार्वजनिक मालमत्तेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान केले जाते. महत्त्वाचे म्हणजे महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचे पाप या धर्मांधांनी केलेलेRead More

Sanjeev Oak's Blog

Blog Stats
  • 130265 hits