Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
September 25, 2012
Visits : 18863

एकंदरित काँग्रेससमोरील अडचणी कमी होण्याऐवजी त्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. एफडीआय तसेच महागाईच्या मुद्यावरून ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारला अडचणीत आणले. सपाच्या मुलायमसिंग यांनी केंद्राला पाठिंबा देत, काँग्रेसी आघाडी सरकारला अल्पमतात जाण्यापासून तारले. त्याचवेळी एफडीआयला आपला विरोध असल्याचे सांगून मुलायमसिंग यांनी काँग्रेसच्या डोक्यावरील अस्थिरतेची टांगती तलवार कायम ठेवली. अशातच महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा देताच राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे देत, काँग्रेसवर दबाव आणण्Read More

September 22, 2012
Visits : 28796

तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतानाच सपाचे मुलायमसिंग यांनी जातीयवादी पक्षांना (पक्षीः भाजपा) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, असे म्हणत सरकारला पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी भाववाढ व एफडीआय या मुद्यांवर आपला पक्ष सरकारच्या धोरणात विरोधाची भूमिका कायम ठेवेल, असे त्यांनी स्पष्ट करत आपला पाठिंबा सहजासहजी नसल्याचे अप्रत्यक्षरित्या संकेत दिले आहेत. संतप्त भाजपाने मात्र सरकारची घटिका भरल्याचे सांगत एफडीआयच्या मुद्यावर सरकारने संसदेत दिलेले वचन मोडRead More

September 21, 2012
Visits : 18899

भारतीय दंड संहिता, अर्थात इंडियन पीनल कोड म्हणून आज आपण ज्या कायदे-नियमांचे पालन करतो, तो कायदाकेव्हा बनवला गेला, याबाबत फार कमी जणांना माहिती असेल. इंग्रजांच्या राजवटीत 1860 साली यात गुन्हेगारी संदर्भातील सर्व कलमांचा समावेश करण्यात आला. 1862 साली त्याचा प्रत्यक्ष वापर ब्रिटिशांनी हिंदुस्थानात सुरू केला. हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यावर त्यात गरज भासेल, तसे काही बदल केले गेले. मात्र, मूळ मसुद्यात काहीही बदल करण्यात आलेला नाही. ब्रिटिशांनी तो जसा लिहिला, तसाच तो आपण अंमलात आणला. गंमत म्हणजे हाच कायदा हिंदुस्थानRead More

September 21, 2012
Visits : 14839

वॉलमार्ट ही कंपनी वर्षाला जवळपास 600 दशलक्ष टन मालाची उलाढाल करते. मात्र, ही कंपनी फारतर सहा लाखरोजगार देऊ शकते. त्याचवेळी देशातील जी अन्य दुकाने आहेत, त्या दुकानांमधून सहा कोटी जणांना रोजगार मिळतो. अमेरिकेसह अन्य देशांतून वॉलमार्टला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.वॉलमार्टच्या दुकानांमधून विक्रीला असलेला जवळपास 70 टक्के माल हा चीनमध्ये उत्पादित करणाऱ्या सुमारे सहा हजार कंपन्यांनी पुरविलेला असतो. हिंदुस्थानातील 80 टक्के बाजारपेठ ही चीनने यापूर्वीच व्यापलेली आहे. या चीननेच हिंदी-चिनी भाई-भाईचा नारा देत, आपल्याRead More

September 02, 2012
Visits : 11372

इतक्या वेळेला आलो मी इथे या सभागृहामध्ये, लोकांना विचारत होतो, इथे हा एकच बल्ब मुतारीत लावतात, तसा का लावलाय कळत नाहीय्ये. चाचपडत चाचपडत जावं लागतं ना, वास आला इथे इथे छोटा बल्ब लावलेला असतो ना. इतकं सगळं चांगलं एअरकंडिशन्ड करून ठेवलं आहे, मध्येच छोटा बल्ब लावून का असं केलंय मला कळत नाही. आवाज बसला असताना देखील... त्यातील ऊर्जा मला महत्त्वाची वाटते. त्यांना माहिती असणार की माझा आवाज बसलाय, तरीही त्यांनी घोषणा दिली. मला वाटतं ही ऊर्जा महत्त्वाची आहे. मी जे काही बोललो, ते अजून चालूच आहे. त्याच्यामRead More

September 01, 2012
Visits : 22302

21 तारखेला आपला मोर्चा झाला. मोर्चानंतर मी फार काही बोललो नाही. कारण एखादी अशी कृती झाल्यानंतर आपण फारसं काही बोलावं असं मला वाटत नाही. बऱ्याच गोष्टी त्यामध्ये झाल्या. मोर्चा असा होता, तसा होता. मोर्च्यानंतर असं झालं, तसं झालं.कुठपर्यंत झालं, तर राज ठाकरेचे वाढलेले केस, राज ठाकरेचा गॉगल…हे काही चर्चेचे विषय आहेत काय? बरं केस माझे. मी कापीन नाही तर वाढवीन.त्यादिवशी मी दाढी वाढवली. लगेच सुरू, राज ठाकरेचा नवा लुक.माझे प्रॉब्लेम मला माहितीत ना. बरं ती उगवती, येतेये, बरं, येऊ दे ना, काय फरक पडतो? मी मध्ये टॉयफॉईRead More

September 01, 2012
Visits : 15650

राज ठाकरे यांनी बिहारींना घुसखोर म्हणून हुसकावून लावू, असा सज्जड इशारा देताच, सगळे बिहारी नेते पक्ष विसरत एकत्र येत, राज ठाकरेंच्या विरोधात कोल्हेकुई करत असताना महाराष्ट्रातील भले-भले नेते मात्र, तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसलेले शरम वाटणारे चित्र शनिवारी संपूर्ण देशाने पाहिले.राज ठाकरे जे काही बोलले, ते महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनातील भावना व्यक्त करणारेच व्यक्तव्य होते. 11 ऑगस्टला मुंबईत झालेल्या हिंसाचाराला बाहेरून येणारे लोंढे कारणीभूत आहेत, हे त्यांनी त्या वेळी काढलेल्या निषेध मोर्च्याच्या वेळीRead More

Sanjeev Oak's Blog

Blog Stats
  • 130721 hits